WHAT DOES सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ MEAN?

What Does सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Mean?

What Does सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Mean?

Blog Article

आयुष्यात आनंदी राहण्यासाठी काय करावे?

आंतरराष्ट्रीय एदिसा कारकिर्दीत सर्वाधिक धावा : आजवर १८ हजार ४२६ धावा.

सलग चार कॅलेंडर वर्षांत प्रत्येक वर्षी किमान १००० धावा करणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज आहे.[१०] २०१५ मध्ये तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाजही झाला.[११] आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये सर्वाधिक अर्धशतके (१६) करण्याचा विक्रम सुद्धा कोहलीच्या नावे आहे.[१२][१३] विराट हा तिन्ही खेळाच्या प्रकारात धावांचा वर्षाव करतो म्हणून त्याला ''विराट द रन मशीन'' म्हणले आहे.

^ "कर्णधार कोहलीचा नवा विक्रम" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

एप्रिल २००७ मध्ये त्याने ट्वेंटी२०त पदार्पण केले आणि आंतरराज्य टी२० स्पर्धेत ३५.८० च्या सरासरीने १७९ धावा करून त्याच्या संघामध्ये त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.[४४] जुलै-ऑगस्ट २००७ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने श्रीलंकेचा दौरा केला. श्रीलंका १९ वर्षांखालील क्रिकेट संघ आणि बांग्लादेश १९ वर्षांखालील क्रिकेट संघयांच्याशी झालेल्या त्रिकोणी मालिकेतील ५ सामन्यांमध्ये कोहलीने १४६ धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने दुसरे स्थान मिळविले.

गंभीर कोच होण्याआधीच सीनियर खेळाडूंनी निवृत्ती घेतली, वनडे-टेस्ट खेळण्यावर गौतमचं मत काय? वाचा

विश्वचषकाच्या संघात कोहली आणि रैना दोघांचाही समावेश झाल्याने, शेवटच्या अकरा जणांत कोण खेळणार याविषयी अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. स्पर्धेमधल्या भारताच्या पहिल्या सामन्याच्या काही दिवस आधी धोणीने सूचित केले की, रैनाऐवजी ऐन भरात असलेल्या कोहलीला प्राधान्य दिले जाईल[९६]. भारताच्या विश्वचषकाच्या यशस्वी मोहिमेमध्ये कोहली प्रत्येक सामना खेळला. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने नाबाद १०० धावा करीत आपले पाचवे एकदिवसीय शतक साजरे केले आणि पदार्पणातल्या विश्वचषकात शतक झळकाविणारा पहिला भारतीय फलंदाज बनला.[९७] पुढच्या चार सामन्यांत त्याने इंग्लंड, आयर्लंड, नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने अनुक्रमे ८, ३४, १२ आणि १ अशा खूपच कमी धावा केल्या. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात त्याला त्याचा सूर सापडला आणि त्याने युवराज सिंग सोबत तिसऱ्या गड्यासाठी १२२ धावांची भागीदारी केली, ज्यात त्याचा वाटा ५९ धावांचा होता.

पहिला पर्याय असणाऱ्या खेळाडूंना मे-जून २०१० दरम्यान होणाऱ्या श्रीलंका आणि झिंबाब्वे विररुद्धच्या त्रिकोणी मालिकेमधून वगळण्यात आल्यामुळे रैनाची कर्णधार म्हणून तर कोहलीची उपकर्णधार म्हणून निवड झाली. कोहलीने दोन अर्धशतकांसह ४२.०० च्या सरासरीने १६८ धावा केल्या,[८१] परंतु चार सामन्यांपैकी तीन मध्ये पराभव झाल्याने भारत स्पर्धेतून बाद झाला. मालिकेदरम्यान, कोहली भारतातर्फे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला.[८२] त्याने हरारे येथे झिंबाब्वे विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले आणि नाबाद २६ धावा केल्या.

[१८३] हरारे मधील पहिल्या सामन्यात २२९ धावांचा यशस्वी पाठलाग करताना त्याने १०८ चेंडूंमध्ये ११५ धावा केल्या आणि read more सामनावीराचा पुरस्कार सुद्धा जिंकला.[१८४] मालिकेमध्ये त्याने आणखी दोनदा फलंदाजी केली ज्यामध्ये त्याने १४ आणि नाबाद ५८ धावा केल्या. भारताने झिंबाब्वेला ५-० असे हरवले. परदेशातील एकदिवसीय मालिकेतील हा भारताने दिलेला हा पहिला व्हाईटवॉश होता.[१८५] "विराट कोहली सोबत काम करायला सुरुवात केली तेव्हा पासून माझ्या मनात नेहमी एक वेगळ्या प्रकारची भावना होती. सुरुवातीपासूनच, माझी खात्री होती की त्याच्यामध्ये एक दुर्मिळ प्रतिभा आहे आणि तो एक महान खेळाडू होईल. मागील काही वर्षांत तो प्रंचड मोठा आणि प्रौढ झाला आहे. त्याला मोठं होताना पाहणं आणि त्या प्रक्रियेचा एक भाग असणं खूप आनंददायी आहे आणि त्याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजतो." “

नोंदी

^ "विश्व टी२०, २रा उपांत्य सामना: भारत वि वेस्ट इंडीज, मोहाली, ३१ मार्च २०१६" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

त्याच्याआधी ऑस्ट्रेलियाचा स्टीव वॉ आणि दक्षिण आफ्रिकेचा गॅरी कर्स्टन यांनी असा पराक्रम केला होता. राहुल द्रविडनेही असा विक्रम केलेला आहे.

“त्याने पँटची चैन उघडली अन् माझा हात…”, बॉलीवूड अभिनेत्रीला मदत मागितल्यावर कारमध्ये आला भयंकर अनुभव

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद ९-१३ फेब्रुवारी २०१७ १ला डाव: २०४ (२४६ चेंडू: २४×४) २रा डाव: ३८ (४० चेंडू: २×४, १×६) विजयी [३६५]

Report this page