FACTS ABOUT सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ REVEALED

Facts About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Revealed

Facts About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Revealed

Blog Article

[८३] नंतर त्याच महिन्यात २०१० आशिया चषकासाठी कर्णधार धोणी आणि उपकर्णधार सेहवागच्या नेतृत्वाखाली भारताने आपला पूर्ण ताकदीचा संघ निवडला. संपूर्ण मालिकेमध्ये कोहलीने ३ऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि १६.७५ च्या सरासरीने ६७ धावा केल्या.[८४] त्यानंतर ऑगस्ट २०१० मध्ये पार पडलेल्या श्रीलंका आणि न्यू झीलंड विरुद्धच्या त्रिकोणी मालिकेमध्ये सुद्धा त्याला सूर गवसला नाही. त्या मालिकेत तो फक्त १५ च्या सरासरीने धावा करू शकला.

आयपीएल २०१६, विराट कोहलीच्या दृष्टीने फारच फलदायी ठरली. स्पर्धेत स्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन घडवताना, कोहलीने १६ सामन्यांमध्ये ४ शतके, ६ अर्धशतके यांसह ८३ चौकार आणि ३८ षट्कारांसह ९७३ धावा केल्या. त्याची सरासरी होती ८१.०८ आणि स्ट्राईक रेट १५२.

मेंदूच्या झटक्यामुळे एक महिना बिछान्यावर असलेल्या कोहलीच्या वडिलांचे १८ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल बोलत असताना कोहली सांगतो, "मी माझ्या आयुष्यात खूप काही पाहिलं आहे. लहान वयात माझ्या वडिलांचे निधन झाले, कौटुंबिक व्यापारही व्यवस्थित चालत नव्हता, आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो.

कॉ. पानसरेंच्या 'शिवाजी कोण होता?'चा संदर्भ दिल्यानं प्राध्यापिकेवर कारवाई, काय आहे संपूर्ण प्रकरण?

^ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी, १ला सामना, गट ब: भारत वि. दक्षिण आफ्रिका, कार्डीफ, जून ६, २०१३ ^ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी, ६वा सामना, गट ब: भारत वि. वेस्ट इंडीज, ओव्हल, जून ११, २०१३ ^ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी, १०वा सामना, गट ब: भारत वि. पाकिस्तान, कार्डीफ, जून १५, २०१३ ^ आय.

पॉवरप्लेमध्ये संघाने ४ मौल्यवान विकेट गमावल्या. यशस्वी जैस्वाल ४, विराट कोहली ०, संजू सॅमसन ० आणि शिवम दुबे १ धाव करून बाद झाले.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड आहेत. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १३२६५ धावा केल्या आहेत, तर सुनील गावस्कर १०१२२ धावांसह तिसऱ्या आणि व्हीव्हीएस लक्ष्मण ८७८१ धावा करून चौथ्या स्थानावर आहेत.

भारताने चारही सामने जिंकून मालिकेमध्ये ४-० अशी विजयी आघाडी घेतली. रांची मधील पाचव्या सामन्यात २८७ धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था १४/२ अशी झालेली असताना कोहली check here फलंदाजीला आला आणि त्याने १२६ चेंडूंत १३९ धावा करून श्रीलंकेला व्हाईटवॉश आणि संघाला तीन गडी राखून विजय मिळवून दिला.[२३३] कोहलीला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला, आणि त्याच्या नेतृत्वाखाली हा दुसरा व्हाईटवॉश होता.[२३४] मालिकेदरम्यान त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वात जलद ६००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला.[२३५] २०१४ मध्ये ५८.५५ च्या सरासरीने त्याने १०५४ धावा केल्या, आणि लागोपाठ ४ वर्षांत १००० धावा पूर्ण करणारा सौरव गांगुलीनंतर जगातील दुसरा फलंदाज ठरला...

सन १९९७ (१००० धावा), १९९९ (१०८८ धावा), २००१ (१००३ धावा), २००२ (१३९२ धावा), २००८ (१०६३ धावा), २०१० (१५६२ धावा).

जमिनीवरच नव्हे तर समुद्रातही असते गाय

नेदरलँड्सनं या सामन्यात चांगला प्रतिकार केला.

त्याला चार सामन्यांत एकदाही दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. कोहलीचा एकदिवसीय सामन्यातील सूर त्याला विश्वचषकाच्या सराव सामन्यांपर्यंत सापडू शकला नाही. सराव सामन्यांत तो ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध अनुक्रमे फक्त १८ आणि ५ धावा करू शकला.

कोहलीने २०१६ची सुरुवात मर्यादित षटकांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांत ९१ आणि ५९ धावांनी केली. त्यामागोमाग त्याने मेलबर्न येथे चेंडूमागे एक धाव ह्या गतीने ११७ धावा केल्या आणि कॅनबेरा येथे ९२ चेंडूत १०६ धावा केल्या. मालिकेदरम्यान, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला, त्याने हा मैलाचा दगड केवळ १६१ डावांमध्ये पूर्ण केला, तसेच तो सर्वात जलद २५ शतके झळकावणारा फलंदाजसुद्धा ठरला. एकदिवसीय मालिकेमध्ये १-४ असा पराभव झाल्यानंतर, भारतीय संघाने टी२० मध्ये ऑस्ट्रेलियाला ३-० असा व्हाईटवॉश दिला.

जून २०१५ मधल्या भारताच्या बांगलादेश दौऱ्यावर कोहलीच्या धावा मंदावल्या. त्याने अनिर्णित राहिलेल्या एकमेव कसोटी सामन्यात फक्त १४ धावा केल्या आणि बांगलादेशने २-१ असा विजय मिळवलेल्या एकदिवसीय मालिकेत फक्त १६.३३ च्या सरासरीने धावा केल्या.[२५२] कोहलीची कमी धावांची माळ तुटली ती श्रीलंकेच्या दौऱ्यावर.

Report this page